
IND vs ZIM 3rd T20 : भारताचा झिम्बाब्वेवर 23 धावांनी विजय, सलग दुसरा T20 सामना जिंकला, 2-1 ने आघाडी घेतली
I ND vs ZIM 3rd T20 : हरारे येथे भारताविरुद्धच्या तिसऱ्या I ND vs ZIM 3rd T20 सामन्यात 183 धावांचा पाठलाग करताना झिम्बाब्वेला 20 षटकात 6 बाद 159 धावाच करता आल्या आणि भारताकडून 23 धावांनी पराभव झाला.

