
Ratan Tata Funeral : रतन टाटा पंचतत्वात विलीन झाले, त्यांच्या अंत्यसंस्काराला गर्दी जमली
Ratan Tata Funeral : देशातील ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे काल रात्री 9 ऑक्टोबर रोजी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले.
#

Ratan Tata Funeral : देशातील ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे काल रात्री 9 ऑक्टोबर रोजी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले.

•रतन टाटा यांना भारतरत्न मिळावे यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर

•शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते राहुल कनाल यांनी रतन टाटा यांना भारतरत्न देण्याची मागणी केली आहे.

•रतन टाटा यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी मुंबईतील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स हॉलमध्ये ठेवण्यात येणार आहे.

मुंबई :- रतन टाटा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Modi on Ratan Tata Death यांनी नोएल टाटा यांच्याशी बोलून शोक व्यक्त केला.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा Amit Shah भारत सरकारच्या वतीने रतन टाटा यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार आहेत.दुपारी 3.30 वाजता रतन टाटा यांचे पार्थिव अंत्यदर्शना