
Maharashtra BJP MLA : भाजपने त्या विधान परिषदेचे आमदाराला कारणे दाखवा नोटीस पाठवली
BJP MLA Noticed : भाजपचे विधानपरिषद सदस्य रणजितसिंह मोहिते पाटील यांना पक्षविरोधी कारवाया केल्याच्या सूचनांचे पालन न केल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
