
Ramayana VFX Criticism ; ‘रामायण’च्या VFX टीकेवर रणबीर कपूरचे स्पष्टीकरण
Ramayana VFX Criticism : ‘रामायण’ची पहिली झलक प्रदर्शित झाल्यानंतर काही प्रेक्षकांनी दृश्ये अतिशय कृत्रिम, जास्त प्रक्रिया केलेली किंवा व्हिडिओ गेमसारखी दिसत असल्याची प्रतिक्रिया दिली होती.
