
Dhananjay Munde : 'मी त्यांच्या पाया पडलो, पण…', देवेंद्र फडणवीस यांच्या 2019 च्या शपथविधीप्रसंगी धनंजय मुंडे यांचे मोठे वक्तव्य
• बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येबाबत धनंजय मुंडे म्हणाले की, बीड म्हणजे बिहार आणि परळी म्हणजे तालिबान अशी माझ्याबद्दल भयंकर खोटी प्रतिमा निर्माण केली जात आहे?
