
Raju Shinde : 'घरवापसी' करून राजू शिंदेंचा संजय शिरसाटांना थेट इशारा! छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा राजकीय भूकंप
Raju Shinde Joined BJP : 2019 चे शिरसाट विरोधक राजू शिंदे भाजपमध्ये दाखल; 'आपल्या जीवावर मोठे झालेल्यांना धडा शिकवणार' - शिंदेंचा नाव न घेता टोला

