
Raj Thackeray : राज ठाकरे यांच्या कार्यक्रमासाठी मिरा रोडमध्ये वाहतूक बदल! 18 जुलैला ‘नो पार्किंग’ झोन घोषित
Raj Thackeray Mira Road Sabha : सेंट पॉल स्कूल परिसरात होणाऱ्या उद्घाटनासाठी मनसे कार्यकर्त्यांची गर्दी अपेक्षित; वाहतूक मार्गात मोठे बदल
#

Raj Thackeray Mira Road Sabha : सेंट पॉल स्कूल परिसरात होणाऱ्या उद्घाटनासाठी मनसे कार्यकर्त्यांची गर्दी अपेक्षित; वाहतूक मार्गात मोठे बदल

Raj Thackeray Padwa Sabha : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांची गुढीपाडवा मेळावा 30 मार्च रोजी मुंबईतील शिवाजी पार्कवर होणार आहे.