
Who Will be Next BMC Commissioner : BMC चे नवे आयुक्त कोण होणार? शिंदे सरकारने ही तीन नावे निवडणूक आयोगाकडे पाठवली
•केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त यांची बदली करण्यात आली आहे .अशा परिस्थितीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाकडे नवे आयुक्त कोण होणार याबाबत तीन नावे पाठवली आहेत.
