
Mumbai Weather Update : विजांचा कडकडाट, पाऊस आणि सोसाट्याचा वारा… मुंबईत ‘आपत्तीचा इशारा’, जाणून घ्या पुढील 5 दिवसांचे हवामान
हवामान खात्यानुसार, शुक्रवारी मुंबईत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडू शकतो.
#

हवामान खात्यानुसार, शुक्रवारी मुंबईत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडू शकतो.

Mumbai Manhole Accident : मुंबई आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये गुरुवारी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवत हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे.