
Rahul Gandhi : भाजप आणि आरएसएससाठी संविधान हे कोरे पुस्तक आहे, असे राहुल गांधी अमरावतीत म्हणाले
Rahul Gandhi On PM Modi : राहुल गांधी म्हणाले की, आम्ही म्हणतो देश संविधानाने चालवावा आणि नरेंद्र मोदी म्हणतात की संविधान हे पोकळ पुस्तक आहे, त्यात काहीही लिहिलेले नाही.
