
Sandeep Deshpande : PWD मध्ये मनसेचा 'कॅश बॉम्ब' स्फोट! - संदीप देशपांडेंकडून सलग दोन दिवसांत दोन व्हिडिओ उघड, मुंबईतील बांधकाम विभागात मोठी खळबळ
Sandeep Deshpande On PWD Bribe Case : कुर्ला येथील अधिकाऱ्याचा थेट लाच स्वीकारतानाचा व्हिडिओ, दुसऱ्या क्लिपमध्ये 'टक्केवारी' आणि 'वरिष्ठांचा हिस्सा' देण्याचे संशयित संभाषण; "हा खुलेआम भ्रष्टाचार!"

