
Pune Police News : न्यायालयातून पळालेल्या 'मास्टरमाईंड'ला पकडण्यासाठी पुणे पोलिसांचा 'सिनेमा स्टाईल' सापळा; शिवाजीनगर पोलिसांकडून सराईत गुन्हेगार जेरबंद
Pune Police Latest News : मोका कायद्यातील आरोपी अनमोल जाधवरावला शिक्षा झाल्यानंतरही फरार; 'क्राईम पेट्रोल' पाहून पोलिसांना चकमा देणाऱ्या आरोपीला वाघोलीतून अटक

