
Maharashtra Weather : राज्यातील 6 जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट, वादळ आणि विजांच्या कडकडाटाचा इशारा, मुंबईत हवामान कसे असेल?
Maharashtra Weather Forecast : सोमवारी मुंबईतील बहुतांश भागात ढगाळ आकाश आणि हलक्या पावसाचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत.
#

Maharashtra Weather Forecast : सोमवारी मुंबईतील बहुतांश भागात ढगाळ आकाश आणि हलक्या पावसाचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत.

Maharashtra Weather Forecast : महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण हळूहळू कमी होत आहे.