
Mumbai Hit & Run : मुंबईत पुन्हा एकदा हिट अँड रन घटना बीएमडब्ल्यू नंतर आता ऑडी कारने हिट अँड रन
Mumbai Hit & Run : मद्यधुंद अवस्थेत असलेल्या ऑडी चालकाने दोन रिक्षा चालकाला उडविले प्रवाशीही जखमी..
#

Mumbai Hit & Run : मद्यधुंद अवस्थेत असलेल्या ऑडी चालकाने दोन रिक्षा चालकाला उडविले प्रवाशीही जखमी..

Pune Porsche Car Accident : पुणे पोर्श कार अपघात प्रकरणी अटकेत असलेल्या अल्पवयीन तरुणाच्या आजोबांची उच्च न्यायालयात धाव, चुकीच्या पद्धतीने केले अटक वकिलांचा आरोप

Pune Porsche Case : गेल्या महिन्यात पुण्यात दोन अभियंत्यांना पोर्श कारने चिरडले होते.

•पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अग्रवाल हिला 1 जून रोजी अटक करण्यात आली होती.

•19 मे रोजी अल्पवयीन मुलगा दारूच्या नशेत अतिवेगाने पोर्शे चालवत असताना कारने दुचाकीवर बसलेल्या दोन सॉफ्टवेअर अभियंत्यांना धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला.

• पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी आज आरोपींच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे.