
Pune Porsche Car Accident : पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात आरोपींना दिलासा नाही, न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
• पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी आज आरोपींच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे.
#

• पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी आज आरोपींच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे.

Pune Hit And Run Case : पुण्यात पोर्शे कारच्या Pune Porsch Car धडकेत दोन जणांचा मृत्यू झाल्यानंतर न्यायालयाने अल्पवयीन आरोपीला देखरेख केंद्रात पाठवले आहे.