
Pune Police : नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांचा 'ऑपरेशन ऑल आउट'; एका दिवसात तब्बल 43 गुंडांना बेड्या
•गोळीबाराच्या घटनेनंतर पोलीस ॲक्शन मोडवर, कुख्यात आंदेकर गँगला मोठा दणका ,कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांची धडक कारवाई
#

•गोळीबाराच्या घटनेनंतर पोलीस ॲक्शन मोडवर, कुख्यात आंदेकर गँगला मोठा दणका ,कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांची धडक कारवाई

• शिवाजीनगरमधील खून आणि बंडगार्डनमधील बलात्कार प्रकरणातील आरोपीला धायरीतून अटक