
Supriya Sule : त्याच मेट्रोच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 6व्यांदा पुण्यात येत होते… सुप्रिया सुळेंनी टोला लगावला
Supriya Sule On PM Modi : पावसामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुण्याचा दौरा रद्द झाला आहे.
विषय
पुणे मेट्रो प्रकल्पाच्या घडामोडी.

Supriya Sule On PM Modi : पावसामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुण्याचा दौरा रद्द झाला आहे.

Heavy Rains Force Cancellation PM Modi's Pune Visit and Metro Launch : अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवल्याने तसेच काल झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक विमान उड्डाणांची मार्ग बदलल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे