
Pune Lok Sabha Constituency Meeting : निवडणूक अधिकारी सचिन बारवकर यांच्या अध्यक्षतेखाली सर्व पक्षिय बैठक संपन्न
पुणे दि.२७- पुणे लोकसभा मतदारसंघांतर्गत वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातील सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची निवडणूक पूर्वतयारीबाबत आढावा बैठक सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन बारवकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
