
Pune Ganesh Festival 2024 | गणेशोत्सव सर्वांनी शांततेत आणि मोठ्या आनंदाने साजरा करा; मंडळांमध्ये महिलांचा सहभाग वाढवा
पुणे दि.२४ - Pune Ganesh Festival 2024 | गणेशोत्सव हा आनंदाचा क्षण आणि उत्साहाचा सण आहे.
#

पुणे दि.२४ - Pune Ganesh Festival 2024 | गणेशोत्सव हा आनंदाचा क्षण आणि उत्साहाचा सण आहे.

पुणे, दि.२४: आगामी गणेशोत्सव गणेश मंडळांनी सामाजिक भावनेतून शांततेत आणि उत्साहात साजरा करावा, असे आवाहन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील Chandrakant Dada Patil यांनी केले.