
Pune Crime News : जमीन घोटाळ्यातील आरोपी काँग्रेसचे इम्रान शेख जेरबंद : वानवडी पोलीसांकडून कारवाई
pune crime news : राजकरणात एंट्री घेताच विकेट ?
#

pune crime news : राजकरणात एंट्री घेताच विकेट ?

पुणे दि.२७- पुणे लोकसभा मतदारसंघांतर्गत वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातील सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची निवडणूक पूर्वतयारीबाबत आढावा बैठक सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन बारवकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.