
MLA Sanjay Gaikwad : "वरणातून विषाचा वास!" – आमदार संजय गायकवाड यांचा कॅन्टीनमध्ये थेट राडा!
MLA Sanjay Gaikwad : "शिळा भात, सडलेलं वरण – आमच्या स्टाइलने उत्तर दिलं!" गायकवाडांचा संतप्त इशारा
#

MLA Sanjay Gaikwad : "शिळा भात, सडलेलं वरण – आमच्या स्टाइलने उत्तर दिलं!" गायकवाडांचा संतप्त इशारा

Priyanka Chaturvedi On Gautam Adani : गौतम अदानी प्रकरणात संपूर्ण विरोधक एकजुटीने केंद्र सरकारवर हल्लाबोल करत आहेत, तर शिवसेना-ठाकरे अदानी प्रकरणाची चौकशी भारतीय यंत्रणांनी करावी, अशी मागणी केली आहे.

• बदलापूरच्या शाळेतील दोन चिमुरड्यांवर झालेल्या बलात्कार प्रकरणाच्या निषेधार्थ शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन,दरम्यान प्रियांका चतुर्वेदी यांनीही सरकारला धारेवर धरले आहे.

Priyanka Chaturvedi On Badlapur School Case : बदलापूरच्या शाळेत दोन चिमुकल्या मुलींसोबत घृणास्पद कृत्य घडले असून सर्वांनाच धक्का बसला आहे.

•विनेश फोगटने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कुस्तीच्या अंतिम फेरीत पोहोचल्याबद्दल Priyanka Chaturvedi ने प्रतिक्रिया दिली आहे की, ज्यांनी तिला पाठिंबा दिला नाही त्यांच्या तोंडावर ही थप्पड आहे.

Priyanka Chaturvedi On PM Modi : बांगलादेशातील हिंसाचार आणि तणावाच्या पार्श्वभूमीवर शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला.