
Prithviraj Chavan : महाराष्ट्र विकसित होत आहे, पण जनता गरीब होत आहे… फडणवीसांच्या अर्थसंकल्पावर पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया
Prithviraj Chavan News : नुकत्याच सादर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जोरदार टीका केली आहे.

