Pune Porsche Accident : पुण्यातील पोर्शे अपघातप्रकरणी अल्पवयीन तरुणाच्या आजोबांना अटक, चालकाला धमकावल्याचा आरोप
• पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले होते की, कार अल्पवयीन व्यक्ती चालवत नव्हता हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
#