
Pune Accident : आरोपीच्या रक्ताचा नमुना आईच्या नमुन्यातून बदलण्यात आला होता, फॉरेन्सिक तपासणीत झाले स्पष्ट
Pune Porsche Case : गेल्या महिन्यात पुण्यात दोन अभियंत्यांना पोर्श कारने चिरडले होते.
#

Pune Porsche Case : गेल्या महिन्यात पुण्यात दोन अभियंत्यांना पोर्श कारने चिरडले होते.

Pune Hit And Run Case : पुण्यात पोर्शे कारच्या Pune Porsch Car धडकेत दोन जणांचा मृत्यू झाल्यानंतर न्यायालयाने अल्पवयीन आरोपीला देखरेख केंद्रात पाठवले आहे.