
Operation Sindoor ऑपरेशन सिंदूर"वर गर्जला एनडीए – शौर्य, राष्ट्रनिष्ठा आणि मोदींच्या नेतृत्त्वाचा जल्लोष!
Operation Sindoor : सीमेवर पराक्रम, दिल्लीत ठराव – एनडीएच्या बैठकीत ‘ऑपरेशन सिंदूर’चा जयघोष!
#

Operation Sindoor : सीमेवर पराक्रम, दिल्लीत ठराव – एनडीएच्या बैठकीत ‘ऑपरेशन सिंदूर’चा जयघोष!

Priyanka Gandhi Vadra and Ravindra Chavan will take their oath as Members of Parliament on the 28th : काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा यांची संसदीय लोकशाहीची इनिंग आजपासून सुरू झाली आहे.

Jharkhand Election Latest News : झारखंड विधानसभा निवडणूक 2024 साठी 43 जागांवर सकाळी 7 वाजल्यापासून मतदान सुरु आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या गटातील आरोप प्रत्यारोप वाढले

•शिंदे यांच्या बंडा नंतर सुरत गुवाहाटी प्रवासावर सामना वृत्तपत्रातून जोरदार टीका करण्यात आली आहे