Panvel Crime News : पीएसआयकडून महिला पोलिसावर अत्याचार
पनवेल जितिन शेट्टी : पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाने पनवेलमध्ये राहणाऱ्या महिला पोलिसावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
#