
Navi Mumbai Crime News : नवी मुंबई पोलिसांचा दणका! 11 दुचाकी आणि 5 रिक्षांसह वाहनचोरांच्या टोळीचा पर्दाफाश; 16 गुन्हे उघडकीस
•नेरूळ पोलिसांची धडाकेबाज कारवाई; 10 लाख किमतीची वाहने जप्त, सराईत आरोपींसह विधीसंघर्षग्रस्त बालकालाही घेतले ताब्यात
#

•नेरूळ पोलिसांची धडाकेबाज कारवाई; 10 लाख किमतीची वाहने जप्त, सराईत आरोपींसह विधीसंघर्षग्रस्त बालकालाही घेतले ताब्यात

• काशिमिरा पोलिसांची मोठी कारवाई: 100 हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले; 15 लाखांचा मुद्देमाल जप्त