
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन
Chatrapati Shivaji Maharaj Jayanti 2025 : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय सरंक्षण मंत्री राजनाथ सिंग, लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनीही सोशल मीडियावर पोस्ट छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीनिमित्त अभिवादन केले.

