
Raj Thackeray : 'फुले' सारखे चित्रपट लवकरच थिएटरमध्ये प्रदर्शित व्हावेत… राज ठाकरे यांनी वाद आणि राजकारण चुकीचे म्हटले आहे.
Raj Thackeray On Phule Movie : फुले चित्रपटावरून सुरू असलेला वाद आणि राजकारण चुकीचे असल्याचे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
