
Vasai Virar Gun Smuggling : वसई-विरारमध्ये 'देसी कट्टा' तस्करी उघड! - गुन्हे शाखेच्या 'अटक' मोहिमेत 50 हजारांचे पिस्टल, काडतुसे जप्त
Vasai Virar Gun Smuggling Latest News : नालासोपाऱ्यातील 'चिमा पाटील' संस्थेसमोर सापळा; अग्नीशस्त्र खरेदी-विक्री रॅकेटमधील दोन आरोपींना बेड्या; एका आरोपीवर यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल







