
Pawan Kalyan : साऊथचा सुपरस्टार पवन कल्याण झाला उपमुख्यमंत्री, नायडूंच्या चरणांना स्पर्श केला, पीएम मोदींनीही आशीर्वाद दिला
साऊथचा सुपरस्टार Pawan Kalyan आता आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री बनले आहेत.
#

साऊथचा सुपरस्टार Pawan Kalyan आता आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री बनले आहेत.

Chandrababu Naidu : नायडूंनी चौथ्यांदा आंध्रचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली, पवन कल्याण उपमुख्यमंत्री झाले, मोदी-शहांसह हे नेते उपस्थित होते.