
Rahul Gandhi : राहुल गांधींनी संसदेत भाकित केले, 'पंतप्रधान मोदी माझ्या भाषणाला कधीच येणार नाहीत'
Rahul Gandhi on Pm Modi : अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान राहुल गांधी यांनी जात जनगणनेचा मुद्दाही उपस्थित केला.
#

Rahul Gandhi on Pm Modi : अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान राहुल गांधी यांनी जात जनगणनेचा मुद्दाही उपस्थित केला.

Parliament LIVE Update : NEET-UG पेपर आणि महागाईसह इतर मुद्द्यांवर विरोधी पक्ष सातत्याने केंद्र सरकारला कोंडीत पकडत आहेत.