
Panvel Police Rescue Mission : पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या 8 पर्यटकांना पनवेल शहर पोलिसांनी व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले बचाव
पनवेल : पनवेल शहराजवळील नांदगाव जवळील पाच पीर डोंगर निसर्ग हॉटेलच्या मागे डी पॉईंट D Point treak येथे आज सकाळी नेरुळ परिसरात राहणारे एक कुटुंब व त्यांचा मित्र परिवार असे 8 जण ट्रेकींगसाठी गेले असता ते मुसळधार पाऊस व धुक्यामुळे भरकटले होते.
