
Panvel Railway Accident : खांदा कॉलनी येथे रेल्वे पटरी ओलांडताना मालगाडी च्या धक्याने एका अनोळखी व्यक्तीचा मृत्यु
पनवेल : सदर घटना दिनांक २९.०६.२०२४ रोजी दुपारी ३ च्या सुमारास नवीन पनवेल सेक्टर ५ कडून खांदा कॉलनी Khanda Colony कडे रेल्वे पटरी Railway Crossing ओलांडताना एक ४० वर्षी इसमाचा पनवेल रेल्वे स्टेशन Panvel Railway Station कडे जाणाऱ्या मालगाडी च्या धडकेने मृत्यु झाल आहे ..
