
#
Panvel Latest Crime News


Panvel Police News : आरोपी सुनील भोईर याला बलात्कारप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाणे यांच्याकडून अटक.
पनवेल - ॲट्रॉसिटी अंतर्गत असलेला आरोपी सुनील भोईर Sunil Bhoir हा बलात्कार प्रकरणी पोलिसांनी Rape Case त्याला अटक केली असून कलम 64 , 69 आयपीसी या गुन्ह्यासाठी पनवेल शहर पोलीस ठाण्यात Panvel City Police नोंद आहे.
