
Panvel News : पनवेल महानगरपालिका समोर जाहिरातींचे होर्डिंग लावणार्या जाहिरात कंपनीवर कारवाई करण्याची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची मागणी
पनवेल : पनवेल महानगरपालिका Panvel BMC समोर जाहिरातींचे होर्डिंग Panvel Hoarding लावणार्या जाहिरात फलक कंपनी (रोनक अॅडव्हरटायझिंग) Ronak Advertisement याच्यावर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पक्षातर्फे आंदोलन छेडून करण्यात आली.

