
Panvel News : खर्च निरीक्षक आयआरएस रमेश कुमार यांची 188पनवेल विधानसभा निवडणुक खर्च नियंत्रण कक्षास भेट
पनवेल जितीन शेट्टी : पनवेल विधानसभा मतदार Panvel Vidhan Sabha Election संघ 188 अंतर्गत पनवेल महापालिकेच्या मुख्यालयामध्ये स्थापन केलेल्या निवडणुक खर्च नियंत्रण कक्षास दिनांक 24 ऑक्टोबर रोजी निवडणुक खर्च निरीक्षक आयआरएस रमेश कुमार यांनी भेट देऊन सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला.
