
Panvel Election Update : यंदा मतदान केंद्रावर मोबाईल लॉकर सोयीमुळे मतदार राजांची झाली चांगलीच सोय
पनवेल जितिन शेट्टी : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे.मतदान केंद्रावर मोबाईल घेऊन जाण्यावरून दरवर्षी वादंग निर्माण होत असल्याचे चित्र पाहायला मिळत होते परंतु यावर्षी निवडणूक आयोगातर्फे मतदान कक्षाबाहेरच मतदारांना आपले मोबाईल ठेवण्यासाठी मोबाईल लॉकरची सुविधा करण्यात आली आहे.
