
Panvel Education Society Result 100% : पनवेल एज्युकेशन सोसायटीचा यंदा सुद्धा 10 वी 12 वी चा निकाल लागला 100%
पनवेल :- शैक्षणिक क्षेत्रात गेल्या अनेक वर्षापासून उल्लेखनिय कामगिरी करणार्या पनवेल एज्युकेशन सोसायटीचा यंदाचा 10 वी व 12 वी चा निकाल सुद्धा 100% लागल्याने विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून यशस्वी विद्यार्थ्यांचे पनवेल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष इक्बाल हुसेन काझी यांनी अभिनंदन केल
