
Sanjay Kelkar : विरोधीपक्ष विषाप्रमाणे काम करतोय - आमदार संजय केळकर यांचा घणाघात
पनवेल (प्रतिनिधी) : भारतीय जनता पक्ष सत्ता लोकांच्या सेवेसाठी म्हणून बघतो मात्र विरोधक स्वार्थासाठी सत्ता मिळवू पाहत आहे.त्या अनुषंगाने लोकसभा निवडणुकीपासून विरोधकांनी खूप अपप्रचार केला, आणि विष जसे लगेच पसरते त्याप्रमाणे विरोधीपक्ष विषारी काम करत आहेत, अशी घणाघाती टीका ठाण्याचे आमदार संजय केळकर San

