
Panvel Fire News : पनवेल शहरातील टपाल नाका एम जी रोड येथील दोन दुकानांना भीषण आग; लाखोंचे नुकसान
पनवेल : पनवेल शहरातील टपाल (Panvel Tapal Naka) नाका एम जी रोड येथील २ दुकानांना आज सकाळी अचानकपणे लागलेल्या आगीत लाखो रुपयांचा ऐवज जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
