
Pankaja Munde : मंत्री पंकजा मुंडे यांना अश्लील कॉल आणि मेसेज पाठवून त्रास देणाऱ्या विद्यार्थ्याला पुण्यातून अटक
•भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांना अश्लील मेसेज आणि त्रासदायक कॉल पाठवणाऱ्या आरोपीला पुण्यातून अटक करण्यात आली आहे.
