
‘ऑपरेशन सिंदूर ’च्या यशस्वी सादरीकरणानंतर श्रीकांत शिंदे परतले; पित्याने मुक्तगिरीवर केले स्वागत
खाडी व आफ्रिकन देशांत पाकिस्तानच्या दहशतीचा पर्दाफाश; भारताला मिळाले जागतिक पाठबळ
#

खाडी व आफ्रिकन देशांत पाकिस्तानच्या दहशतीचा पर्दाफाश; भारताला मिळाले जागतिक पाठबळ

Operation Sindoor : सीमेवर पराक्रम, दिल्लीत ठराव – एनडीएच्या बैठकीत ‘ऑपरेशन सिंदूर’चा जयघोष!

Shrikant Shinde On Rahul Gandhi: श्रीकांत शिंदे म्हणाले की, एकीकडे संपूर्ण देश एकजूट होऊन सशस्त्र दलांच्या पाठीशी उभा आहे, तर दुसरीकडे राहुल गांधींसारखे लोक सशस्त्र दलांचे मनोबल कमी करत आहेत.

•Amit Thackeray Wrote Letter To PM Narendra Modi राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून म्हटले आहे की, मी मनापासून विनंती करतो की युद्धाचा निकाल स्पष्ट होईपर्यंत आपण विजय साजरा करणे टाळावे.

PM Modi Latest News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाबमधील आदमपूर एअरबेसवर पोहोचून हवाई दलाचे अधिकारी आणि सैनिकांची भेट घेतली.

Sanjay Raut ON PM Modi : शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की, पंतप्रधान मोदी डोनाल्ड ट्रम्प यांना अहमदाबादमध्ये वर म्हणून घेऊन आले होते, आज त्यांनी भारताचा अपमान केला आहे.