
Ola Accident News : ओला इलेक्ट्रीक स्कुटीला झालेल्या अपघातात 1 ठार 1 जखमी
पनवेल : ओला इलेक्ट्रीक स्कुटीला झालेल्या अपघातात स्कुटीवरील 1 ठार तर त्याचा सहकारी जखमी झाल्याची घटना पनवेलजवळील जुना मुंबई-पुणे हायवे वरील अमरधाम समोरील ओव्हर ब्रीजजवळ कळंबोली ते पळस्पे जाणाऱ्या रस्त्यावर घडली आहे.
