Nitin Waghmare : मनमाड निवडणुकीत दुर्दैवी घटना! ठाकरे गटाचे उमेदवार नितीन वाघमारे यांचे निधन!
•Nitin Waghmare Death : प्रचार रणधुमाळीतच हृदयविकाराच्या झटक्याने प्राणज्योत मालवली; प्रभाग क्रमांक 10-अ मधील निवडणूक प्रक्रिया प्रभावित होण्याची शक्यता!
#