
Nitesh Rane : त्यांना कोण मारणार, त्यांच्यापासून कोणाला धोका - झेड प्लस सुरक्षेवरून नितेश राणेंचा शरद पवारांना टोला
Nitesh Rane On Sharad Pawar Z plus Security : गृह मंत्रालयाने बुधवारी सीआरपीएफला माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला सुरक्षा पुरवण्यास सांगितले.
