
NIA Raids : एनआयएची दहशतवादी फंडिंगवर मोठी कारवाई, जम्मू-काश्मीर-महाराष्ट्रासह 5 राज्यांमध्ये छापे, जैश-ए-मोहम्मदशी संबंध
•एनआयएने देशविरोधी कारवायांसाठी निधी मिळण्याबाबत जम्मू-काश्मीर आणि महाराष्ट्रात छापे टाकले आहेत.
#

•एनआयएने देशविरोधी कारवायांसाठी निधी मिळण्याबाबत जम्मू-काश्मीर आणि महाराष्ट्रात छापे टाकले आहेत.

NIA Raid At Tamil Nadu : राष्ट्रीय तपास यंत्रणेने रविवारी (22 सप्टेंबर) हैदराबादच्या सैदाबाद येथील शंखेश्वर बाजारातील एका अपार्टमेंटवर छापा टाकला होता.