
New Zealand Parliament : न्यूझीलंडच्या सर्वात तरुण खासदाराने संसदेत केला माओरी हाका नृत्य, विधेयकाची प्रतही फाडली, व्हिडिओ झाला व्हायरल
Video of female MP HanaRawhiti goes viral : गुरुवारी, न्यूझीलंडच्या संसदेच्या सभागृहात संसदेतील खासदार संधि तत्त्वे विधेयकावर मतदान करण्यासाठी जमले, परंतु 22 वर्षीय हाना-राविती करियारिकी मॅपी-क्लार्क यांनी विरोध म्हणून विधेयकाची प्रत फाडली.
