
New Election Commissioner : निवडणूक आयुक्तपदी ज्ञानेश कुमार-सुखबीर संधू यांची नावे निश्चित - निवडणूक आयोगाच्या घोषणेपूर्वी अधीर चौधरी यांचा दावा
•काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा हा दावा अशा वेळी समोर आला आहे, जेव्हा दोन निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीवरून देशभरात राजकीय गोंधळ पाहायला मिळत आहे.
