
Nerul Police News : नेरुळ पोलिसांचे धाडसी 'कोंबिंग ऑपरेशन'! शस्त्रे, अमली पदार्थ आणि बांगलादेशी घुसखोरांसह 22 जणांना ठोकल्या बेड्या
Navi Mumbai Nerul Police Latest News : मध्यरात्री नेरुळचा कोपरा अन कोपरा पिंजून काढला; 100 पोलिसांच्या फौजफाट्याने अवैध धंद्यांचे कंबरडे मोडले, गुन्हेगारांमध्ये मोठी घबराट

